चैत्र यात्रा

चैत्र यात्रा

चैत्र शु.पोर्णिमेला या तिर्थक्षेत्रातील सर्वांत मोठी व मुख्य यात्रा भरते ती म्हणजे चैत्री यात्रा. चैत्री यात्राचा मुख्य दिवस म्हणजे (हस्त युक्त पोर्णिमा असेल तर उत्तम) या दिवशी पहाटे ५.०० वाजता श्री.शारदीय अभिषेक व महावस्त्र अर्पण केले जाते.धूपारती नंतर दूपारी १.०० वाजता सासन काठ्यांची मिरवणूक सुरू होते.सायंकाळी ५.३० वाजता तोफेची सलामीनंतर श्रींची पालखी यमाई मंदीराकडे मार्गस्थ होते.

Read More

षष्ठी यात्रा

षष्ठी यात्रा

या तीर्थक्षेत्राची दुसरी मोठी व महत्वाची यात्रा म्हणज षष्ठीयात्रा.या यात्रेला अध्यात्मिक व धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्व आहे.ही यात्रा म्हणजे...

Read More
Powered By Indic IME